शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

बंदुकीचा धाक दाखवून डॉक्टर दाम्पत्याला नवीन कात्रज बोगद्याजवळ लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 12:03 PM

सव्वा लाखांचा ऐवज लंपास : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्दे२ तोळ्यांच्या दोन अंगठ्या, घड्याळ असा १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास

पुणे : डॉक्टर पतीपत्नी कारमधून जात असताना नवीन बोगद्याजवळ मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून सव्वा लाखांचा ऐवज लुबाडला. ही घटना मुंबई बंगलुरु महामार्गावर साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन कात्रज बोगद्याजवळ २७ सप्टेंबरला मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी डॉ़ चिन्मय विठ्ठल देशमुख (वय ३२, रा. राजश्री शाहु सोसायटी, बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशमुख हे पत्नीसह साताऱ्याहून पुण्याकडे येत होते. नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर डॉक़्टरांनी लघुशंका करण्यासाठी कार थांबविली. त्याचवेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी कारमधील त्यांच्या पत्नीच्या पोटाजवळ बंदुक लावून पैशांची मागणी केली. त्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीकडील २ तोळ्यांच्या दोन अंगठ्या, घड्याळ असा १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर ते मोटारसायकलवरुन पळून गेले. महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तसेच या परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यात अडचणी येत असून पोलीस उपनिरीक्षक एम डी़ पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजtheftचोरी