शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्चण्यास मुदतवाढ

By admin | Updated: September 25, 2015 01:11 IST

निवडणुकांची आचारसंहिता, पावसाळा यांमुळे तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून घेतलेली मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट-काँक्रिटीकरणाची

पुणे : निवडणुकांची आचारसंहिता, पावसाळा यांमुळे तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून घेतलेली मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट-काँक्रिटीकरणाची कामे अपूर्ण असल्याने शासनाने जिल्हा परिषदांना सप्टेंबरऐवजी डिसेंबरअखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. याआधी तेराव्या वित्त आयोगातील निधीतून घेतली जाणारी कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र, मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, सुरू असलेला पावसाळा यंमुळे या मुदतीत कामे पूर्ण करणे शक्य झालेले नाही. बांधकामाची कामे विशेषत: मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट-काँक्रिटीकरण ही कामे पावसाळा असल्याने रखडली आहेत. ज्या जिल्हा परिषदांना ही कामे पूर्ण करता आली नाहीत, त्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत ती पूर्ण करावीत. त्यानंतर मात्र अखर्चित निधी खर्चण्यास मुदतवाढ देता येणार नाही, असे ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांंनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांना जनरल बेसिक ग्रँट, जनरल परफॉर्मन्स ग्रँट, स्पेशल एरिया बेसिक ग्रँट व परफॉर्मन्स ग्रँटच्या या स्वरूपात तेराव्या वित्त आयोगाचा निधी मिळालेला आहे. आजपर्यंत अखर्चित रक्कम व त्यावरील व्याजाची खर्च न झालेली रक्कम आता तीन महिन्यांत ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करणे शक्य होणार आहे.