शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव काळातही दिवसाआडच पाणी

By admin | Updated: September 16, 2015 12:14 IST

गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापना तसेच विसर्जन दिनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. महापौरांनी त्यांना याबाबतचा लेखी अहवाल सादर

पुणे : गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापना तसेच विसर्जन दिनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. महापौरांनी त्यांना याबाबतचा लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, १६ सप्टेंबरला या विषयावर पुन्हा बैठक होणार आहे.ऐन सणासुदीच्या काळात शहरात पाणीकपात सुरू आहे. पावसाअभावी धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने सध्या शहरात एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. किमान गणेशोत्सवात प्रतिष्ठापना व विसर्जन दिनी तसेच हरितालिका पूजनाच्या दिवशी पाणी सोडावे, अशी मागणी होती. त्याबाबत विचार करण्यासाठी तसेच एक दिवसाआड पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारींची विचारणा करण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज त्यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. उपमहापौर आबा बागुल तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी व अन्य अभियंते, अधिकारी उपस्थित होते.अशा प्रकारे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यात काही तांत्रिक अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. शहराच्या काही भागात पाणी सोडताना दुसऱ्या दिवशीच्या नियोजनासाठी जलवाहिन्या पाण्याने पूर्ण भरून घ्यावा लागतात. असे केले नाही, तर पुढच्या परिसराला पाणी मिळणार नाही. पुरवठ्याचे सध्याचे वेळापत्रक बदलले, तर या नियोजन कोलमडेल. काही भागाला पाणी मिळणार नाही; त्यामुळे गणेशोत्सवासाठी सध्याच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.तांत्रिक अडचणींचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले. १६ सप्टेंबरला यावर पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला. (प्रतिनिधी)