शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: March 28, 2017 02:32 IST

बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सोमवारी (दि.२७) दुपारी अडीचच्या सुमारास कातवी (ता.मावळ) हद्दीतील आंबी

तळेगाव दाभाडे : बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सोमवारी (दि.२७) दुपारी अडीचच्या सुमारास कातवी (ता.मावळ) हद्दीतील आंबी एम आय डी सी रस्त्यावरील इंद्रायणी नदी पुलाजवळ नदीपात्रात तरंगताना सापडला. ऋतिक भागुजी दळवी (वय १५ रा. गोळेवाडी (आंबी) ता. मावळ जि. पुणे) असे पाण्यात बुडून मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दळवी हा निगडे (ता. मावळ) येथील प्रतिक विद्यानिकेतन शाळेत दहावी वर्गात शिकत होता. तो शनिवारी (दि.२५) रोजी भूगोल विषयाचा पेपर देवून घरी आला. तो गावातून बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेवून त्याची हरवल्याची तक्रार तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२६) रोजी दाखल केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉ. प्रवीण कानडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.ऋतिकचे वडील भागुजी यांचा तीन वषार्पूर्वी आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याची आई कांताबाई हिच्यावर आली. त्याची मोठी बहीण प्रियांका (११ वी) वर्गात शिकत असून लहान भाऊ अभिषेक हा (७ वी) वर्गात शिकत आहे. कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने तो आईच्या कामाला हातभार लावत होता. त्यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (वार्ताहर)