या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ने पुण्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार! Pune News

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:03 PM2020-12-04T16:03:54+5:302020-12-04T16:04:34+5:30

पुण्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे. पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता सुटणार आहे. पुणे महापालिकेचा 'भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्णपणे प्रत्यक्षात साकार होणार आहे. तब्बल सात वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर या प्रकल्पातील पाणीपुरवठ्याची चाचणी सध्या सुरू झाली आहे. पुणे शहरातील लोहगाव, कळस, धानोरी, वडगावशेरी, खराडी, चंदननगर व येरवडा परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

This 'Dream Project' will solve the problem of water supply in Pune! Pune News | या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ने पुण्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार! Pune News

या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ने पुण्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार! Pune News

googlenewsNext

Web Title: This 'Dream Project' will solve the problem of water supply in Pune! Pune News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे