शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गटतट न पाहता विकासकामे सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

-- शिरूर : शिरूर शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामे करताना कुठलाही पक्ष व गटतट न पाहता निरपेक्षपणे विकासकामे ...

--

शिरूर : शिरूर शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामे करताना कुठलाही पक्ष व गटतट न पाहता निरपेक्षपणे विकासकामे सुरू राहतील, असे प्रतिपादन शिरूर नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी केले.

शिरूर शहरातील सोनार आळी परिसरातील डंबेनाला व स्टेट बँक कॉलनी येथील नाल्यांच्या कामाचे भूमिपूजन प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरूर शहर विकास आघाडी अध्यक्ष सुभाष पवार, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक शरद कालेवार, उद्योजक किरण पठारे, पोपट कुरंदळे, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, अभिजित पाचर्णे, विठ्ठल पवार, नितीन पाचर्णे, मंगेश खांडरे, संजय देशमुख, सचिन धाडीवाल, नगरसेविका मनीषा कालेवार, उज्ज्वला बरमेचा, सुनीता कुरंदळे, संगीता मल्लाव, अंजली थोरात, रेश्मा लोखंडे, पूजा जाधव यांसह परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते. नगरसेवक मंगेश खांडरे व नगरसेविका मनीषा कालेवार यांच्या प्रभागातील डंबेनाला, सोनार आळी या शिरूर शहराच्या मध्यवर्ती भागातून मुख्य चेंबर नदीपर्यंत जाणाऱ्या भुयारी गटार नाल्याचे सुवर्णजयंती नगरोस्थान निधीतून बळकटीकरण व सुशोभीकरण करण्याचे सुमारे ७३ लाख ४२ हजार ९६० रुपयांच्या कामाचे व नगरसेविका सुनीता कुरंदळे व नगरसेवक नितीन पाचर्णे यांच्या प्रभागातील स्टेट बँक कॉलनी ते जुना नगर पुणे रोड येथे सुवर्णजयंती नगरोस्थान निधीतून नाला बळकटीकरण व सुशोभीकरण ७३ लाख ३५ हजार व ६२ लाख ८७ हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे शहरातील वैभवात भर पडणार आहे.

सभागृह नेते प्रकाश धारिवाल म्हणाले की, सन २००७ ते आजपर्यंत दिलेली सर्व कामे निविदा रकमेपेक्षा कमी रकमेने देऊन दर्जेदार कामे करून घेतली आहेत. यामुळे नगर परिषदेचे करोडो रुपये वाचले असल्याचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी सांगितले.

010921\img-20210831-wa0018.jpg

शिरूर शहरात , डंबेनाला सोनार आळी पसिरात भुयारी गटर योजनेचे भुमिपूजन करताना सभागृह नेते प्रकाश धारीवाल वमान्य वर