शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

पत्नीला ब्लु फिल्म दाखवत अनैसर्गिक संबंधांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 8:24 PM

लग्नानंतर तो तिला ब्लू फिल्म दाखवत असत. मात्र, तिला हे पाहणे आवडत नव्हते...

ठळक मुद्देन्यायालयाचा आदेश : दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश५ वर्षांपूर्वी त्यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह दोघांना एकत्र आणण्याचे दोन्हीकडच्या नातेवाईकांचे प्रयत्न निष्फळ

पुणे : पत्नीला ब्लू फिल्म दाखवत पत्नीला अनैसर्गिक शारीरिक संबंधाची मागणी करणाºया पतीला कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला आहे. दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. याबाबतची हकिकत अशी, या खटल्यातील दोघेही नात्यातील आहेत. ५ वर्षांपूर्वी त्यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. तो नोकरी करतो. तर ती गृहिणी आहे. त्याचे मोठे घर असून त्याचे आई-वडीलही नोकरी करतात. लग्नानंतर तो तिला ब्लू फिल्म दाखवत असत. मात्र, तिला हे पाहणे आवडत नव्हते. त्यामुळे दोघात वाद झाला. यातून लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच ती माहेरी निघून गेली. ती पुन्हा परत आलीच नाही.या प्रकारामुळे दोघांना एकत्र आणण्याचे दोन्हीकडच्या नातेवाईकांचे प्रयत्न निष्फळ ठरले़.  फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड गणेश कवडे यांनी तिच्या वतीने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयात त्याने आपल्याकडे पोटगी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले़. तेव्हा मुलाच्या राहत्या घराचा फोटो, त्याच्या नावावर असलेली मोटार, तसेच मोटारसायकलची कागदपत्रे न्यायालयात सादर केली.  त्यावेळी घेतलेल्या उलट तपासणीत घर असून, नोकरी करत आहे. तसेच खासगी मंदिराचे उत्पन्न असल्याचे अ‍ॅड़. कवडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तो परदेशात विमानाने फिरत होता. हे त्याने टाकलेल्या फेसबुकवरील पोस्टने उघड झाले. याबाबत उलट तपासणीमध्ये त्याने त्याची कबुली दिली. त्यानुसार न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देत तिला दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयmarriageलग्न