शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 2:17 PM

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शांताराम जगन्नाथ यादव यांचा जागीच मृत्यु झाला.

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे ट्रॅक्टर पल्टी होऊन शांताराम जगन्नाथ यादव यांचा जागीच मृत्यु झाला. ते चाळीस वर्षांचे होते. दिवसभर शेताची नांगरणी करुन माळशिरस - यवत रस्त्यावरुन रविवारी रात्री पावणेआठ वाजता घरी येत असताना गावापासुन अर्धा किलोमीटर अंतरावर वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच- १२.जेएन. ४७३९)हा थेट खोल चारीत जाऊन पलटी झाला. चारही चाके वर झाल्याने शांताराम यादव हे स्टेरींगमध्ये अडकले व त्यांचा जागीच मृत्यु झाला. ही बातमी माळशिरसमध्ये समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी मशिनच्या साह्याने ट्रॅक्टरच्या खाली अडकल्याने यादव यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, त्या अगोदरच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर यवत येथे शवविच्छेदन करुन रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने माळशिरस परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे आई ,वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.  

टॅग्स :PurandarपुरंदरAccidentअपघातDeathमृत्यू