शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

‘बायोमेट्रिक’ला नगरसेवक राजी

By admin | Updated: July 4, 2015 00:29 IST

महापालिकेच्या मुख्य सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हजेरी आता बायोमेट्रिक्स पद्धतीने घेतली जाणार आहे. गेले वर्षभर या हजेरीस विरोध करणाऱ्या

पुणे : महापालिकेच्या मुख्य सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हजेरी आता बायोमेट्रिक्स पद्धतीने घेतली जाणार आहे. गेले वर्षभर या हजेरीस विरोध करणाऱ्या नगरसेवकांचा असलेला विरोध अखेर मावळला असून, गेल्या तीन दिवसांत तब्बल ९0 नगरसेवकांनी आपल्या हातांचे ठसे दिले आहेत. या प्रणालीमुळे सभेस उपस्थित नसतानाही, सभा संपल्यानंतर उपस्थिती रजिस्टरमध्ये सह्या करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. दीड वर्षापूर्वी महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहाचे तब्बल तीन कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे. या सभागृहाÞच्या बाहेर नगरसेवकांच्या हजेरी घेण्यासाठी बायोमेट्रिक्स मशिन लावण्यात आले आहे. या मशिनमुळे सदस्यांना केवळ सभा सुरू असतानाच हजेरी लावता येणार असल्याने अनेक सदस्यांनी या प्रणालीस विरोध केला होता. तसेच नोंदणीसाठी नकार दिला केला होता. मात्र, प्रशासनाने ही यंत्रणा राबविणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेत गर्दी केली असून, शुक्रवारी अखेरपर्यंत १५७ पैकी ९0 नगरसेवकांची नोंदणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.