शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:12 PM

गोऱ्हे यांनी त्यांच्या सन २०२०-२१ च्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमा अंतर्गत वीस लक्ष (२० लक्ष रु) निधी मंजूर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले.

पुणे -  कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील सरकारी व महापालिकेचे हॉस्पिटल अहोरात्र काम करत आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याअनुषंगाने स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत निधीतून कोव्हीड-१९ वैद्यकीय यंत्र सामग्री व साहित्य करिता निधी देण्याचा निर्णय ना.डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. पुणे महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये खालील साहित्य  खरेदीसाठी २० लक्ष  निधीची वितरित करण्याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या सन २०२०-२१ च्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमा अंतर्गत वीस लक्ष (२० लक्ष रु) निधी मंजूर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले. यानिधीतून  *१. पीपीई युनिट साठी-- दहा लक्ष रु..(१० लक्ष रु), २. इन्फ्रारेड थर्मामिटर करिता-- दोन लक्ष रु.. (२ लक्ष रु), ३. वैद्यकीय कर्मचारी करीता फेस मस्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर--चार लक्ष रु.(४ लक्ष रु), ४. कोरोना टेस्टिंग किट करिता -- चार लक्ष रु.(४ लक्ष रु)*हे साहित्य पुणे महानगरपालिकेतील हॉस्पिटलसाठी* खरेदी करण्यात येणार आहे. असे ना.डॉ.गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेNeelam gorheनीलम गो-हे