शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

Corona virus : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 1:19 PM

१ हजार ६३९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त 

ठळक मुद्देशहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू

पुणे : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशीही दोन हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, आज दिवसभरात २ हजार ५३ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर दिवसभरात विविध रूग्णालयातून १ हजार ६३९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़           पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४८० व्हेंटिलेटरवर, ४३२ आयसीयू मध्ये तर ३ हजार ३०६ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू होते. आज दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत.      शहरात आजपर्यंत एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ७ हजार ९५८ झाली असून, आतापर्यंत ८८हजार ५७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १६ हजार ८३०  झाली आहे़      आज  दिवसभरात ३ हजार ३५४ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाºयांची एकूण संख्या  शहरात ४ लाख ९४ हजार ७७१ इतकी झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल