शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

Corona Virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ५८८ कोरोनाबाधितांची वाढ : ९२१ कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 8:12 PM

शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ९९० इतकी आहे.

पुणे : शहरात गुरूवारी ५८८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ९२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर झालेल्या ८ हजार १९३ तपासण्यांमध्ये, कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ७.१७ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ९९० इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ४४ जणांचा मृत्यू झाला यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील असून, आजचा मृत्यूदर हा १.७४ टक्के इतका आहे.

शहरातील विविध रूग्णालयांमध्ये १ हजार ८६२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ९९६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ६८ हजार ७०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६८ हजार १२९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  तर यापैकी ४ लाख ५१ हजार ९९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत शहरात ८ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका