शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पुणे शहरात रविवारी २९२ तर पिंपरीत ९४ कोरोनाबाधितांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 12:09 IST

पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९७ इतकी

पुणे : शहरात रविवारी २९२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४७० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ८८३ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०.१२ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८७ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २२६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ८५८ इतकी आहे.
       शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४ हजार ९७ इतकी आहेत. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून,  यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६१३ इतकी झाली आहे. 
    शहरात आजपर्यंत ९ लाख ४ हजार ६८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७७ हजार ८७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६९ हजार १६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 
    ==========================
पिंपरी १०४ कोरोनामुक्त, २०२७ जणांना डिस्चार्ज  
पिंपरी :  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरात ९४ जण पॉझिटिव्ह आढळले असून १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने पाच जणांचा बळी घेतला आहे. १ हजार ७३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
गेल्या तीन चार दिवसांत वाढलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार २२०  जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ७३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ४२१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात २ हजार o२७ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७६६ वर पोहोचली आहे.
..............................
कोरोनामुक्त वाढले
 कोरोनामुक्तांचा आलेख वाढला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ हजार ७७९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६  हजार १३७ वर पोहोचली आहे.
..........
मृतांचा आलेख वाढला  
कोरोनाचा विळखा सैल होत असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही कमी झाला आहे. गुरूवारी शहरातील पाच आणि शहराबाहेरील तीन अशा एकूण आठ जणाचा बळी घेतला  आाहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshravan hardikarश्रावण हर्डिकर