शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:02 AM

सोमवारी शहरात १ हजार ४९९ कोरोनामुक्त; ७६१ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ

ठळक मुद्देदिवसभरात विविध केंद्रांवर  ५ हजार १३३ नागरिकांची स्वाब तपासणी विविध रूग्णांलयात ७३८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू ४४४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४१७ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार आजपर्यंत शहरात ६६ हजार ७२७ जण कोरोनाबाधित; अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या ही १५ हजार ४३

पुणे : पुणे शहरात सोमवारी १ हजार ४९९ कोरोनाबधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, दिवसभरात ७६१ रुग्णांची वाढ झाली आहे़. तर आज ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून,यापैकी ११ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत.   पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७३८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४४४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४१७ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.          आजपर्यंत शहरात एकूण ६६ हजार ७२७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव रूग्ण संख्या ही १५ हजार ४३ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ५० हजार ११३ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ५७१ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.                -----------------------------------दिवसभरात विविध केंद्रांवर  ५ हजार १३३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख २४ हजार ७२१ वर गेला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका