शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

ससाणेनगर भुयारी मार्गावरून नेत्यांमध्ये वाद

By admin | Updated: April 9, 2015 05:23 IST

ससाणेनगर ते सय्यदनगर रेल्वे मार्गाच्या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करा; अन्यथा भुयारी मार्ग रद्द करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांसह

पुणे : ससाणेनगर ते सय्यदनगर रेल्वे मार्गाच्या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करा; अन्यथा भुयारी मार्ग रद्द करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांसह कार्यकर्त्यांनी केली. मात्र, भुयारी मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू झाले आहे. त्यामुळे आराखड्यात बदल न करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावरून राष्ट्रवादी-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. अखेर हडपसरला जागेवर पाहणी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. रेल्वे मार्गाच्या ठिकाणी महापालिकेने भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. त्याविषयीची निविदा प्रक्रिया २०१३ मध्ये राबविण्यात आली असून, २०१५ अखेर काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, भाजपाने भुयारी मार्गाला विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर बापट यांच्या अध्यक्षतेखाली हडपसरमधील सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक मुंबईत झाली. या वेळी आमदार योगेश टिळेकर, विजय देशमुख, फारुक इनामदार, विजया वाडकर, सुनील बनकर, दत्तोबा ससाणे, दिलीप तुपे उपस्थित होते. (प्रतिनिधी)