शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार पावसाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 19, 2015 22:36 IST

शहरात प्रशासनामार्फ त नालेसफ ाईचा देखावा सुरू आहे. सहा क्षेत्रीय कार्यालये स्तरावर सहा ठेकेदारांना कामे देण्यात आले आहेत. ठेकेदारासोबत प्रशासनही

सुवर्णा नवले , पिंपरीशहरात प्रशासनामार्फ त नालेसफ ाईचा देखावा सुरू आहे. सहा क्षेत्रीय कार्यालये स्तरावर सहा ठेकेदारांना कामे देण्यात आले आहेत. ठेकेदारासोबत प्रशासनही या कामाच्या बाबतीत सुस्तावलेले दिसून येत आहे. आतापर्यंत नालेसफाईची ८० टक्के कामे झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या प्रमाणात हे काम झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ठेकेदार व कर्मचाऱ्यांना कामाची अंतिम मुदत १५ जूनपर्यंत होती. काही ठिकाणी सफ ाई करुन राडारोडा तसाच ठेवण्यात आला आहे. ठेकेदारामार्फ त ७६ नाले व महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून१२७ नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. एकूण नाल्यांची संख्या २१३ आहे. मात्र, कामाचे वाटप प्रभागस्तरावर सोईस्कररीत्या होऊनही ही कामे होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. पावसाळा वेळेत सुरू न झाल्याने प्रशासन व ठेके दारांनीही गांभीर्याने कामे केली नाहीत. वर्षभर सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नाले तुंबलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. नाले साफ करण्याच्या नावाखाली प्रशासन लाखो रुपये खर्च करत आहे. नालेसफ ाईसाठी कायमचा कोणताच तोडगा अद्यापपर्यंत प्रशासनाने काढलेला नाही. प्रभागस्तरावर अद्यापपर्यंत ‘ई’ प्रभागाचे स्टॉर्म वॉटरचे कामही सुरू झालेले नाही. ‘ई’ प्रभागाची निविदा काढण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराकडून कमी रकमेच्या निविदेनुसार आकडा ठरलेला नसल्यामुळे कामास सुरुवात झाली नाही. ‘ई’ प्रभागात ३६२८ स्टॉर्म वॉटर चेंबर सफ ाई अजूनही रखडलेली आहे. तसेच संत तुकारामनगर, भोसरी एमआयडीसी, औद्योगिक वसाहत टी सेक्टर, कासारवाडी, शंकरवाडी, लालटोपीनगर येथे नालेसफाईचे कामे रेंगाळलेली आहेत. या सर्व कामांसाठी अंदाजपत्रकीय निविदा ४२,८४,५७७ रुपयांची आहे. मात्र, अपेक्षित दराप्रमाणे हा खर्च २८,२६,३८६ रुपये आहे.(क्रमश:)नियोजनासाठी बैठक-सर्व प्रभाग स्तरावरील कामकाजाच्या मुदती संपल्या, तरी एका प्रभागाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. प्रभागांना कामांचा आदेश १० मे रोजी देण्यात आलेला होता. प्रत्येक प्रभागाना कामाच्या वेळा ठरवून देण्यात आलेल्या आहेत. तसेच कामाचे नियोजन बैठका घेऊनही सांगण्यात आले होते. ठेकेदार व कर्मचाऱ्यांना कामाची अंतिम मुदत दि. १५ जून पर्यंत देण्यात आली होती. दोन दिवसांत कामे पूर्ण करणारनालेसफ ाईची ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी असतील, त्या ठिकाणची कामे त्वरित पूर्ण करण्यात आली आहेत. येत्या २ ते ३ दिवसात सफाईचे पूर्ण केले जाणार आहे, तशी बैठकही आयुक्तासमवेत झाली आहे.-मिनिनाथ दंडवते, आरोग्य अधिकारी