शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सतत वाद! नेहमी मारहाण; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:09 IST

पतीने आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करून ठेवल्याने अखेर आत्महत्येचा उलगडा झाला

उरुळी कांचन:  पत्नीने पती बरोबर सतत वाद करणे व पतीस मारहाण करणे या गोष्टीला कंटाळून एका  ३२ वर्षीय व्यक्तीने मौजे कोरेगाव मूळ ता. हवेली इनामदार वस्ती जेधे चाळ परिसरात  साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १८ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुरज दामोदर पवार (वय ३२) रा. इनामदार वस्ती जेधे चाळ चिंतामणी हॉस्पिटल च्या मागे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.     आत्महत्या केलेल्या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे कारण सांगितले असल्याचा पुरावा कुटूंबीयांच्या हाती लागला अन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयुरी सुरज पवार उर्फ मयुरी अनिल जाधव, (वय २६, रा. जेथे चाळ इनामदारवस्ती, कोरेगावमूळ, रा. सध्या सोरतापवाडी ता. हवेली) हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. याबाबत दामोदर निवृत्ती पवार (वय ६०, रा. वाल्हे, वागदरवाडी ता. पुरंदर) यांनी बुधवारी (दिनांक ०४ ) दुपारी उरुळी कांचनपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षापासून पवार दोघे पती-पत्नी हे कोरेगावमूळ येथील इनामदार वस्ती परिसरात राहत होते. त्यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मयुरी ही पती सुरज याला नेहमी मारहाण करत वाद घालत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून पती सुरज यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने १८ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचे चित्रीकरण मोबाईल फोन मध्ये करून ठेवल्याने अखेर आत्महत्येचा उलगडा झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूFamilyपरिवार