शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा १५ दिवसांत होणार निर्णय

By admin | Updated: April 8, 2015 03:49 IST

महापालिकेत विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला दोन समितीची अध्यक्षपदे देत काँग्रेसची सोबत तोडल्याने रा

पुणे : महापालिकेत विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला दोन समितीची अध्यक्षपदे देत काँग्रेसची सोबत तोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेली आघाडी तोडावी, अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या समोर मांडली. यावर येत्या १५ दिवसांत यावर निर्णय घेऊ, असे चव्हाण यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केले.स्थायी समितीचे अध्यक्षपद यंदा काँग्रेसला देण्याचे ठरले असताना राष्ट्रवादीने शब्द पाळला नाही. विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही मनसेला सोबत घेत काँग्रेसला बाजूला ठेवले. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसतर्फे राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडावी, असे पत्र अशोक चव्हाण यांना पाठविले होते. त्याबाबतची मते जाणून घेण्यासाठी चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेतली. या वेळी काँग्रेसचे गटनेते व विरोधीपक्षनेते अरविंद शिंदे, शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. पालिकेच्या २०१२ मधील निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. ठरलेल्या सूत्रानुसार महापौरपद राष्ट्रवादी, काँग्रेसला उपमहापौरपद आणि एक-एक वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात येणार होते.