शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

आळंदी परिसरात कंपनी व ट्रकला आग; सुदैवाने दोन्ही ठिकाणी जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 7:07 PM

दोन्ही ठिकाणी आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने तात्काळ जाऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले....

आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात शनिवारी (दि.२३) दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. मात्र  सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान दोन्ही ठिकाणी आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने तात्काळ जाऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले.

चऱ्होली बुद्रुक येथे दाभाडे सरकार चौकासमोर दुपारच्या सुमारास एका ट्रकला आग लागली. आगीची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. यामध्ये ट्रकचे नुकसान झाले. तर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास धानोरे फाटा येथील पगडे वस्तीवरील ग्रोवेल कंपनीला आग लागली. याठिकाणी आगीची तीव्रता अधिक प्रमाणात होती. आगीची माहिती आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने तात्काळ अग्निशमन वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अगदी कमी वेळात आग आटोक्यात आणली.

दरम्यान आगीमुळे कंपनीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व अग्निशमन विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलातील फायरमन प्रसाद बोराटे, तुळशीराम कोळपे, विनायक सोळंकी, अक्षय त्रिभुवन यांनी उत्तम कामगिरी करत दोन्ही घटनांमध्ये आग विझविण्यात यश मिळविले.

टॅग्स :Alandiआळंदीfireआग