शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वढाणेच्या विकासासाठी कटिबद्ध: देवकाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:15 IST

वढाणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शाखेच्या फलकाचे उद्घाटन देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ...

वढाणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शाखेच्या फलकाचे उद्घाटन देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, राहुल वाबळे, गणेश चांदगुडे, पोपटराव पानसरे, संपतराव जगताप, शौकत कोतवाल, विठ्ठल खैरे, रत्नप्रभा चौधरी, हरिभाऊ भोंडवे, राजेंद्र भोंडवे, कालिदास भोंडवे, माजी सरपंच बी. आर. चौधरी, मच्छिंद्र चौधरी, रामभाऊ लकडे, बाळासो भोंडवे, सुनील चौधरी, चंदन चौधरी, ॲड. ज्ञानदेव चौधरी, देवराम चौधरी, मोहन चौधरी, भानुदास चौधरी, यशवंत चौधरी, अर्जुन चौधरी, प्रकाश चौधरी, शिवाजी कौले, बाबाजी शिंदे, शंकर लकडे, संतोष गोरे आदी उपस्थित होते.

देवकाते म्हणाले की, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून येथील विकासकामे सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जनाईचे आलेल्या पाण्याचे येथील तलावात जलपूजन केले. त्यामुळे येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे देवकाते यांनी सांगितले. दरम्यान, येथील राष्ट्रवादी युवक शाखेच्या अध्यक्षपदी सचिन चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, तर सचिवपदी सागर कौले आदींसह कमिटी स्थापन करण्यात आली.

०९सुपे

राष्ट्रवादी युवक शाखेच्या फलक अनावरण प्रसंगी विश्वास देवकाते व इतर.