शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्याचा आणखी एक बळी; कोथरुडमध्ये महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 13:11 IST

नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांनी व्यक्त केला संशय

ठळक मुद्देकोथरूड पोलिसांनी केली अकस्मात मृत्यूची नोंद

पुणे : कोथरुडमधील एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.सूर्यकांत सुभाष बामणे (वय२४, रा. शिल्पा सोसायटी, एमआयटी महाविद्यालय रोड, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. सूर्यकांत कला शाखेत शिक्षण घेत होता. सूर्यकांतचे वडील सातारा येथील एका आभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्याची आई शिक्षिका आहे.बामणे कुटुंबिय रहात असलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते शिल्पा सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेऊन रहात आहेत. सूर्यकांतचे वडील शुक्रवारी सकाळी सातारा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी सूर्यकांत झोपेतून उठवला होता.वडील गेल्यानंतर तो पाणी पिऊन पुन्हा खोलीत झोपायला गेला. साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याची आई त्याला उठविण्यास गेली. परंतु, त्याने दरवाजा उघडला नाही़ तेव्हा आईने सूर्यकांतच्या मामाला याची माहिती दिली. मामानेही दरवाजा वाजविला. पण आतून प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अखेर खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी सूर्यकांत याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्या करण्यापूर्वी सूर्यकांत याने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली आढळून आली नाही. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कोथरुड पोलिसांनी अकस्मात मृत्यु झाली नोंद केली आहे.

टॅग्स :kothrudकोथरूडDeathमृत्यूPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस