शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कारच्या दरवाज्यावर लाथ मारली; शिवीगाळही केली; औंधमध्ये रिक्षाचालकाचे हिंसक वर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:27 IST

रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने शिवीगाळ करत कारचालकासाबोत हिंसक वर्तन केले

पुणे : पुण्यातील औंध भागात रिक्षाचालकाची कारचालकासोबत अरेरावी आणि हिसंक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारचालक औंध मिलिटरी स्टेशनच्या गेटजवळून जात असताना त्यांनी रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने अरेरावी केली आहे. याबाबत कारचालक ऋषभ वर्मा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार,  27 सप्टेंबर रोजी पुण्यातील रक्षक चौकाजवळील औंध मिलिटरी स्टेशनच्या गेटबाहेर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समाध्यांमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ऋषभ वर्मा पत्नीला घेण्यासाठी  पुनावळे येथून खराडी येथे जात होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते औंध मिलिटरी स्टेशनच्या गेटजवळ पोहोचले आणि त्यांनी रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रिक्षाचालकाने ऋषभ यांच्या कारवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कारच्या दरवाज्यावर जोरात लाथ मारली. तसेच खिडकीच्या काचेवरही हाताने मारले. ऋषभ हे कारच्या आतच बसून राहिल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा न झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. चालकाने ऋषभ यांना शिवीगाळ केली, त्यांनी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली.  याबाबत तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

टॅग्स :PuneपुणेAundhऔंधauto rickshawऑटो रिक्षाSocialसामाजिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcarकार