शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सातारा -मुंबई नवीन महामार्गावरील दरी पुलावरुन कार कोसळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 2:02 PM

सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडी जवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़

ठळक मुद्देएअरबॅग उघडल्या गेल्याने पुढे बसलेले दोघे जण बचावले़.

पुणे : सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडी जवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़. या अपघातात कारमधील दोघे जण एअरबॅगमुळे बचावले आहेत़ ही घटना शनिवारी सकाळी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले की, दरी पुलात कार कोसळल्याची माहिती मिळाल्यावर आमचे जवान तातडीने घटनास्थळी पोहचले. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या या कारचालकाचा वेगामुळे नियंत्रण सुटून ती कार दरीत सुमारे १०० ते १५० फुट खोल कोसळली़ कारने पलटी घेत पुन्हा चारही चाकावर ती खाली पडली़. अपघातात कारचा मागच्या भाग चेपला आहे़ कारच्या एअरबॅग उघडल्या गेल्याने पुढे बसलेले दोघे जण बचावले़. मात्र, आम्ही तेथे पोहचण्यापूर्वीच ते वर येऊन निघून गेले होते़. त्यामुळे ते जखमी झाले आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही़ ही पुण्यातील कार आहे. 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजAccidentअपघात