शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

'बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी' ! फेसबुक पोस्ट टाकत प्राध्यापकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:08 IST

प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय ४५, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात ...

प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय ४५, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,

प्रफुल्ल मेश्राम हे पुण्यातील कमिन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. दरम्यान, त्यांनी काल दुपारी अडीच वाजण्याच्या त्यांच्या फेसबुकवर “बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी” अशी पोस्ट टाकली. त्यानंतर त्यांनी

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावानजीक पुणे सासवड मार्गालगत असणाऱ्या शेतीमधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

मयत प्राध्यापकाची फेसबुक पोस्टबरोबरच लोकेशनही शेअर केलेले होते. त्यानुसार त्यांचे मित्र या भागात त्यांचा शोध घेत होते. तसेच त्यांनी सासवड पोलिसांनादेखील ही माहिती दिली. त्यानुसार ते शोध घेत असताना त्यांच्या विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल हे काढून ठेवल्याचे दिसून आले. त्यांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांना मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला.

प्रफुल्ल यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना औषध सुरू होते.

त्यातच ते नैराश्यात देखील होते, असे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.