शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक नॉट-रिचेबल

By admin | Updated: January 8, 2015 23:11 IST

दौंड एसटी आगारातील वाहतूक नियंत्रण कक्षाची दूरध्वनी सेवा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नागरिकांना वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येत नाही.

अंकलखोप : औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाच्या ७२ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द लेखक, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. मकर संक्रांतीला होणारे हे संमेलन यंदा औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळ चौकामध्ये गुरुवार, दि. १५ रोजी होणार आहे.संमेलनासाठी विख्यात साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कारप्राप्त अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात १२ ते ३ या वेळेत वसंत पाटील (रा. पणुंब्रे, ता. शिराळा) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. प्रसाद वितरण, ग्रंथदालन (सांगली) यांच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र चपळगावकर यांनी संस्थानिकांवर व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक व ‘कर्मयोगी संन्याशी, राज्य घटनेचे अर्धशतक, भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विधिमंडळ आणि न्यायसंस्था, संघर्षाचे सहजीवन, महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’ आदी पुस्तकांचे लेखन केले आहे. वसंत पाटील यांच्या ‘कविता धरणाआधी आणि नंतरच्या’ या काव्यसंग्रहास ११ पुरस्कार मिळाले आहेत. (वार्ताहर)