शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीश मातेने दुग्धदानातून जोडले मातृत्वाचे नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 20:30 IST

ससून रुग्णालयात २०१३ मध्ये मातृत्व दुग्ध पिढी स्थापन करण्यात आली...

ठळक मुद्देसोफोश अनाथ संस्थेतील बालकांना होतोय लाभ

पुणे : अमेरिकेतील एका सॉफ्टवेयर इंजिनीअर मातेने दहा दिवसांच्या काळात पुण्यात वास्तव्यास असताना ससून रुग्णालयाच्या मातृदुग्ध पेढीत चक्क सात लिटर दूध दान केले आहे.  दुग्धदानातून तिने ससून रुग्णालयाशी मातृत्वाचे एक अनोखे नाते जोडले आहे.ससून रुग्णालयात २०१३ मध्ये मातृत्व दुग्ध पिढी स्थापन करण्यात आली. या पिढीमधून वार्षिक सरासरी ३ हजार ४५० मातांकडून दुग्धदान करण्यात आले. ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील कमी वजनाच्या ३ हजार ९६३ नवजात शिशूंना लाभ होतो आहे. यामुळे नवजात शिशुचा मृत्यू दर कमी होण्यास मदत झाली. तसेच पावडर मिल्कचा वापर देखील कमी झाला. त्यामुळे ससूनच्या मातृदुग्ध पिढीचा सध्या मोठा फायदा होत असल्याचे चित्र समोर येत आहे.अमेरिकेतील एक सॉफ्टवेयर इंजिनीअर महिला नुकतीच बाळंत झाली होती. कामानिमित्ताने ती भारतात येणार होती. तिने देशात येण्यापूर्वी पुण्यातील मिल्क बँकची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना ससून रुग्णालयातील मिल्क बँकची माहिती मिळाली. त्यावेळी पेढीशी संपर्क त्यांनी साधला आणि दुग्ध दान करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने दहा दिवसांमध्ये सात लिटर दूध दान केले. या मातृदुग्ध पेढीला ब्रिटीश मेडीकल जर्नल (बीएमजे) यांच्याद्वारे 'मॅटर्नल अँन्ड चाईल्ड हेल्थ टीम ऑफ द ईअर २०१७' या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आतापर्यत या पेढीने सरासरी प्रतिवर्षी ४१५ लिटर दूध संकलन केले आहे. आॅगस्ट २०१६ पासून मातृदुग्ध संकलन वाहन सुरू करण्यात आले आहे. प्रतिवर्षी ६५ लिटर दूध संकलित केले आहे. बालरोग विभागातील बाह्यरुग्ण विभागात कक्ष बनवून तेथे लसीकरणांसाठी येणाºया बाळांना प्रतिवर्षी २१ लिटर दूध संकलित करण्यात यश आले. या दुग्धपेढीचा गेल्या दोन वर्षांपासून सोफोश या अनाथ संस्थेतील बालकांना लाभ होत आहे.बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, मातृदुग्धपेढीच्या यशस्वी वाटचालीमुळे येथे आता  'मातृदुग्ध शोधशाळा' बालरोग चिकित्साशास्त्र विभागामध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्याचा सर्वांना फायदा होईल.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलWomenमहिला