शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेल करणाऱ्या दोघींना अटक

By admin | Updated: May 25, 2015 05:55 IST

ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोलकरणीसह दोघींना अटक केली आहे़

हडपसर : ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोलकरणीसह दोघींना अटक केली आहे़ सुनीता संजयकुमार गायकवाड (वय ३४) व मोलकरीण प्रिया राजेंद्र पाटोळे (वय २०) अशी त्यांची नावे आहेत़ रामचंद्र गाडेकर (वय ६०, रा़ पापडेवस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे़ ही घटना १५ मे रोजी दुपारी एक ते पावणेपाचच्या दरम्यान भेकराईनगर येथे घडली होती़ याप्रकरणी लताबाई रामचंद्र गाडेकर यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की या दोघींनी संगनमत करुन रामचंद्र गाडेकर यांना तुम्ही मोलकरणीचा हात धरून तिच्याशी असभ्य वर्तन केले आहे़ ही गोष्ट कोणाला माहिती होऊ नये, असे वाटत असेल तर, आम्हाला ५० हजार रुपये द्या अन्यथा आम्ही तुमची पोलिसांत तक्रार देऊन आणि समाजात बदनामी करू, अशी धमकी मोलकरणीला हाताशी धरून गायकवाड हिने दिली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने घाबरून गाडेकर यांनी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या दोघींना अटक केली आहे़ अधिक तपासासाठी न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ (वार्ताहर)