शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

उसने पैस्याच्या वसूलीवरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:12 IST

इनामगाव (ता. शिरूर) येथे उसने पैसे देत नसल्याच्या रागातून माय लेकावर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे ...

इनामगाव (ता. शिरूर) येथे उसने पैसे देत नसल्याच्या रागातून माय लेकावर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. आकाश लक्ष्मण रणसोरे, विकास लक्ष्मण रणसौरे, लक्ष्मण परशुराम रणसौरे, सुमन लक्ष्मण रणसौरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादीवरून दत्तोबा आसोरे यांच्या घरासमोर चौघे आरोपी हे त्यांच्या गाडीतून आले व माझे घेतलेले पैसे कधी देणार असे म्हणत शिवीगाळ करून लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारली. यावेळी दत्तोबा यांच्या आई हिराबाई हे भांडण सोडवण्यात आले तेव्हा आरोपींनी त्यांनाही लाकडाने त्यांच्या हातावर व पोटावर मारहाण करून जखमी केले.

यात फिर्यादी व त्याची आई जखमी झाले असून शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.