शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मंडळांकडून रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:13 IST

अप्पा बळवंत चौकातील नूमवि माध्यमिक शाळेच्या प्रांगणात जय गणेश व्यासपीठांतर्गत असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिवे लावून समाजोपयोगी ...

अप्पा बळवंत चौकातील नूमवि माध्यमिक शाळेच्या प्रांगणात जय गणेश व्यासपीठांतर्गत असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिवे लावून समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचा निर्धार केला. जय गणेश व्यासपीठाचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, शिरीष मोहिते, पीयूष शाह यांची ही संकल्पना आहे. साईनाथ मंडळ ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, हिंदमाता तरुण मंडळ, विधायक मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, जय जवान मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी मंडळ यांनी संयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

येरवडा परिसरातील प्रतीकनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिर, कसबा पेठेतील कुंभारवाडा येथील वंदे मातरम् मंडळ, नाना पेठेतील साखळीपीर तालीम, आनंदनगर येथील रॉयल पुणेकर मित्रमंडळ, गुरुवार पेठेतील वीर शिवराज मंडळ, खडकी येरवडा येथील नवज्योत मित्रमंडळ, दत्तनगर शिवांजली मित्रमंडळ, लक्ष्मीनगर कोंढवा येथील श्री गणेश मित्र मंडळ, कसबा पेठेतील त्रिमूर्ती मित्रमंडळ, शुक्रवार पेठेतील अकरा मारुती कोपरा, कर्वेनगरमधील जयदीप मंडळ, जनता वसाहतीमधील वाघजाई मित्र फाउंडेशन, एरंडवणे येथील श्री शनी मारुती बालगणेश मंडळ, धनकवडीतील पंचरत्नेश्वर मित्रमंडळ, दारूवाला पूल मित्र मंडळ यांनी यात सहभाग घेतला.