शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

बॅरिस्टर ते महात्मा; गांधीजींचा छायाचित्रांमध्ये जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: दक्षिण आफ्रिकेत आपल्या कार्यालयात बसलेले बॅरिस्टर मोहनचंद करमचंद गांधी ते दांडी यात्रेत मिठाच्या सत्याग्रहात निघालेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: दक्षिण आफ्रिकेत आपल्या कार्यालयात बसलेले बॅरिस्टर मोहनचंद करमचंद गांधी ते दांडी यात्रेत मिठाच्या सत्याग्रहात निघालेले महात्मा गांधी आणि ३० जानेवारी १९४८ नंतर अंतिम प्रवासासाठी निघालेले राष्ट्रपिता गांधी. महात्मा गांधी यांचा हा प्रवास तब्बल १०० छायाचित्रांमधून बाळासाहेब ठाकरे कलादालनात प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजिलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी झाले. आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे पालिकेतील गटनेते आबा बागूल, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी या वेळी उपस्थित होते.

सबनीस म्हणाले की, गांधींजींना स्वीकारणे हा राजकीय डावपेच आहे. गांधी पचवायला हवेत. जगाला आदर्शभूत ठरलेले महात्मा गांधी आपल्या जगण्याचा श्वास व्हायला हवेत. आज संपूर्ण जग अस्वस्थ झालेले आहे. रशियावर चीनला वर्चस्व गाजवायचे आहे. चीनला भारताला त्रास द्यायचा आहे. यात लहान राष्ट्रांचा बळी जात आहे. अशा वेळी फक्त आणि फक्त महात्मा गांधी यांचे विचारच जगाला वाचवू शकतात.

महात्मा गांधीजींपासून इतरांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ३० जानेवारीपर्यंत रोज सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.