शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

बारामती निवडणूक निकाल: पुन्हा अजितदादांची पाचव्या फेरी अखेर ३१ हजार मतांनी आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:08 AM

Pune Vidhan Sabha Elcection Result 2019 : धनगर समाजाचे नेते म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले गोपीचंद पडळकर यांना भाजपाने बारामतीच्या रिंगणात उतरवून ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.  

पुणे : गेली अनेक दशकं पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील यावेळच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. बारामतीतून विजयाचा षटकार ठोकण्याच्या इराद्यानेच अजित पवार यावेळी मैदानात उतरले आहेत. परंतु, धनगर समाजाचे नेते म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले गोपीचंद पडळकर यांना भाजपाने बारामतीच्या रिंगणात उतरवून ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून बारामती मतदारसंघात पाचव्या फेरीनंतर ३१५४८ मतांनी आघाडी घेतली आहे. गोपीनाथ पडळीकर  पडली आहेत.बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३०५५७९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत  ६८ .३८ टक्के मतदान झालंय. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी १,५०,५८८ मतं मिळवूत भाजपाच्या बाळासाहेब गावडे यांचा पराभव केला होता. 

टॅग्स :baramati-acबारामतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस