शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार देशाचे नेते, त्यांना जपणे केंद्र सरकारचे काम : बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 19:01 IST

पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी देण्यात येणारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. पवार यांना त्याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. सुरक्षा कमी केल्याच्या कारणास्तव आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी नाराजी केली असताना त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भर पडली आहे. 

पुणे : केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यावर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पवार हे देशपातळीवरील नेते असून त्यांची सुरक्षा काढणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. 

थोरात पुण्यात ऍड. रावसाहेब शिंदे पुरस्कार वितरण समारंभासाठी आले होते. कार्यक्रमाच्या पूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ रघुनाथ माशेलकर, आमदार प्रशांत गडाख यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, 'पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी देण्यात येणारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे पवार यांना त्याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. आगामी दिल्ली निवडणुकीच्या व्यवस्थेत आवश्यक यंत्रणेच्या कारणास्तव सुरक्षा कमी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र सुरक्षा कमी केल्याच्या कारणास्तव आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी नाराजी केली असताना त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भर पडली आहे. 

थोरात या मुद्दयावर बोलताना म्हणाले की, ' पवार हे देशपातळीवरील नेते आहेत. देशपातळीवर प्रमुख नेत्यांत त्यांचे नाव असून त्यांना जपणे हे सरकारचे काम आहे.अशाप्रकारे त्याची सुरक्षा काढणं चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

यावेळी यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  •  राज ठाकरे यांनी लोकसभेला त्याची भाषण चांगली केली होती,मुद्दे चांगले मांडले. 
  • त्यांनी लोकशाहीशी निगडित राहावं,घटनेशी निगडित राहावं,राजकारण तर होत जातं.  
  •   एकंदरीत भाजपच केंद्रीय पातळीवरील काम पाहिले तर भाजप लोकशाही ठेवणार का नाही हे वाटून जाते. आपल्या मूलभूत तत्वांना धोका पोचवण्याचे काम सुरु आहे. 
टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी