शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार म्हणजे कामाला मिळालेली पावती

By admin | Updated: March 20, 2015 01:07 IST

निसर्गाने या जगात ज्या कार्यपूर्ततेसाठी पाठविले, तेच प्रामाणिकपणे करीत गेलो. ‘कामात’च राम पाहिला. आजवर अनेक पुरस्कार मिळाले,

पुणे : निसर्गाने या जगात ज्या कार्यपूर्ततेसाठी पाठविले, तेच प्रामाणिकपणे करीत गेलो. ‘कामात’च राम पाहिला. आजवर अनेक पुरस्कार मिळाले, पण एका चित्रकाराने चित्रकाराला दिलेले हे अ‍ॅवॉर्ड म्हणजे कामाला मिळालेली पावती आहे, अशी भावना ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने मुरली लाहोटी यांना ज्येष्ठ उद्योजक आनंद चिंचणकर यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. १ लाख रुपये रोख आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.याप्रसंगी रवींद्र साळवी, फाउंडेशनचे दिलीप डहाणूकर आणि गीता मामनिया उपस्थित होत्या. पुण्यातला माणूस पुण्यातल्या माणसाला शाबासकी देतो, तो माणूस कुठेही राहू शकतो, अशी मार्मिक टिपण्णीही लाहोटी यांनी केली. अध्यक्षीय भाषणात बोलताना उद्योजक आनंद चिंचणकर यांनी तरुण पिढीने कलाक्षेत्रात येण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी दीपक थोपटे आणि प्रिया साकला यांनाही सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)चित्रकार आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये एकच साम्य आढळते, ते म्हणजे समाजाविषयीचे संवेदनशील मन. समाजातील दु:ख, वेदना मांडण्याचा प्रयत्न चित्रकार करीत असतो आणि जिथे संवेदनशीलता दिसते तिथेच संस्थाचे काम सुरू होते. - गीता मामनिया