शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसमोर पगार विचारल्याने तरुणाला लोखंडी पाईपाने धुतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 14:34 IST

बाईचे वय आणि पुरुषाचा पगार कधी विचारु नये, अशी आपल्याकडे म्हण आहे़...

ठळक मुद्देयाप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांविरुद्ध केला गुन्हा दाखल गर्लफ्रेंडसमोर मुद्दाम पगार विचारुन आपला अपमान केला, असा समज करुन घेतला.

पुणे : बाईचे वय आणि पुरुषाचा पगार कधी विचारु नये, अशी आपल्याकडे म्हण आहे. पण आताच्या तरुणांना या म्हणी फारशा माहिती नसतात. त्यामुळे काय होऊ शकते, याची प्रचिती एका तरुणाला आली. त्याने चक्क गर्ल फ्रेंडसमोरच पगार विचारला. त्याचा परिणाम या मित्राने आपल्या बाऊंसर भावासह तिघांना बोलावून लोखंडी पाईपाने मारहाण करीत धुतला़ ही घटना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकाततील चायनीज शॉपसमोर ११ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित मोरे (रा़ करण सोसायटी, वडगाव), रॉनी अर्कस्वामी, अँथोनी अर्कस्वामी (दोघे रा़ नामदेवनगर, वडगाव शेरी) आणि नानु (रा़ ताडीवाला रोड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अँथोनी अर्क स्वामी आणि हा तरुण एकमेकांचे मित्र आहेत. ५ जानेवारी रोजी अँथोनी हा आपल्या गर्ल फ्रेंडबरोबर हॉटेल सनसिटी येथे बसला होता. त्यावेळी हा तरुण तेथे गेला व त्याने बोलण्याच्या नादात गर्लफ्रेंडसमोर अँथोनी याला त्याचा पगार विचारला. अँथोनी हा ईशार्न मॉलमध्ये काम करतो. गर्लफ्रेंडसमोर मुद्दाम पगार विचारुन आपला अपमान केला, असा समज करुन घेतला. त्याचा भाऊ रॉनी हा बाऊंसर म्हणून काम करतो. रॉनी व इतर दोघांना घेऊन शनिवारी रात्री साडेऊ वाजता ते शास्त्रीनगर चौकात आले होते. त्याने या तरुणाला तेथे बोलावून घेतले व गर्ल फ्रेंडसमोर पगार का विचारला असे म्हणून त्यांनी लोखंडी पाईपाने त्याच्या पाठीवर, हातावर, पायावर मारहाण करुन त्याला जबर जखमी केले. येरवडा पोलीस या चौघांचा शोध घेत  आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस