शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

टपरीचालकाबरोबर वाद; ग्राहक सेवा केंद्राला धडक, ९ जणांना चिरडण्याअगोदर डंपरचालकाचे पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:56 IST

डंपरचालकाने मद्यधुंद अवस्थेत बाइफ रोडवरील टपरीचालकाबरोबर वाद घातला, तेथून पुढे केंद्राला धडक, मग हायवेवर आला

वाघोली : केसनंद फाटा येथे मध्यरात्री झोपलेल्या ९ जणांना चिरडण्याअगोदर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तोटरे नामक डंपरचालकाने बाइफ रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारील ग्राहक सेवा केंद्र या दुकानाला जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. 

डंपरच्या धडकेमध्ये दुकानाच्या शटरचे व भिंतीचे नुकसान झाले आहे. बँकेच्या शेजारी असणाऱ्या या दुकानाचे व घराचे रिनोव्हेशनचे काम सध्या सुरू आहे. दुकानाला दिलेल्या धडकेबाबत सकाळी दुकानदार यांना समजले तसेच केसनंद फाटा येथे डंपरने ९ जणांना चिरडल्याचे समजले. याच डंपरचा पुढील बाजूकडील असणारा आरसा दुकान परिसरात सापडला आहे तसेच शटर, भिंतीचा रंगदेखील डंपरवर दिसून आला आहे. याबाबत खात्री झाल्यानंतर दुकानाच्या नुकसानीबाबत दुकानदाराने पोलिसांना कळवले आहे. डंपरचालकाने मद्यधुंद अवस्थेत बाइफ रोडवरील टपरीचालकाबरोबर वाद घातला असल्याचे नागरिकांनी सांगितले. तेथून पुढे दुकानाला धडक दिली व डंपर घेऊन हायवेवर आला. त्यानंतर केसनंद फाटा येथे झोपलेल्या कुटुंबाला चेंगरण्याची दुर्दैवी घटना घडली.सलग दुसऱ्या दिवशी डंपर धडकला; तरुण गंभीर

वाघोलीतील केसनंद फाटा परिसरामध्ये डंपरने ९ जणांना चिरडल्याची घटना घडली असतानाच दुसऱ्याच दिवशी पहाटे डंपरचा अपघात झाल्याची घटना वाघोलीतील लोहगाव चौक परिसरात घडली आहे. यामध्ये दुचाकी व डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार साईराज देशमुख हा जखमी झाला असून, दुचाकीचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी