सुपेकडे सापडले आणखी ३३ लाख; आतापर्यंत ३.९० कोटींची माया हस्तगत, घबाड संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 06:15 AM2021-12-25T06:15:37+5:302021-12-25T06:17:32+5:30

सुपेच्या घरी यापूर्वी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाख आणि २ कोटींचा ऐवज सापडला.

another 33 lakh found at tukaram supe till now captured rs 390 crore so far | सुपेकडे सापडले आणखी ३३ लाख; आतापर्यंत ३.९० कोटींची माया हस्तगत, घबाड संपता संपेना

सुपेकडे सापडले आणखी ३३ लाख; आतापर्यंत ३.९० कोटींची माया हस्तगत, घबाड संपता संपेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी, राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या घर व कार्यालतून शुक्रवारी पोलिसांनी  ३३ लाख रुपये जप्त केले. यापूर्वी सुपेने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगेत १ कोटी ५९ लाख  तसेच ४४ वेगवेगळे दागिने असा २ कोटींहून अधिकचा ऐवज जप्त केला आहे. आतापर्यंत त्याच्याकडून ३ कोटी ९० लाखांची रोकड हस्तगत केली आहे. 

सुपेच्या घरी यापूर्वी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाखांचा ऐवज सापडला. दुसऱ्यांदा टाकलेल्या छाप्यात २ कोटींचा ऐवज जप्त केला.
 

Web Title: another 33 lakh found at tukaram supe till now captured rs 390 crore so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.