शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव ढमढेरे सरपंचपदी अंकिता भुजबळ, उपसरपंचपदी नवनाथ ढमढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत निवडणूक श्री भैरवनाथ मुळोबा,जय मल्हार ग्रामविकास पॅनलचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांच्या ...

तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत निवडणूक श्री भैरवनाथ मुळोबा,जय मल्हार ग्रामविकास पॅनलचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांच्या नेतृत्वाखाली झाली. गुप्त मतदान पद्धतीने सरपंच,उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी अंकिता भुजबळ व रोहिणी तोडकर तर उपसरपंच पदासाठी नवनाथ ढमढेरे,संतोष ढमढेरे व सचिन ढमढेरे यांनी अर्ज दाखल केले होते. सचिन ढमढेरे यांनी अर्ज माघारी घेतला. निवडणुकीत अंकिता भुजबळ यांना १० तर रोहिणी तोडकर यांना ७ मते मिळाली. उपसरपंच पदासाठी नवनाथ ढमढेरे यांना १० तर संतोष ढमढेरे यांना ७ मते मिळाली

गीताई मंगल कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सुभाषनाना ढमढेरे,सुदाम भुजबळ,श्रीपती भुजबळ,शिवाजीराव भुजबळ,अरुण भुजबळ,माजी सरपंच पोपट भुजबळ,अनिल भुजबळ ,विश्वास ढमढेरे, सुदीप गुंदेचा,रमेश भुजबळ,बाळासाहेब लांडे,विजय ढमढेरे,संदीप ढमढेरे,प्रफुल्ल अल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ: तळेगाव ढमढेरे येथे सरपंच अंकिता भुजबळ तर उपसरपंच नवनाथ ढमढेरे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.