शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनी पतीने केला पत्नीचा खून

By admin | Updated: January 15, 2015 00:04 IST

पत्नीच्या नावे बँकेत असलेले पैसे न दिल्याच्या रागातून व्यसनी अय्याश पतीने पत्नींचा गळा दाबून खून केल्याची घटना हिंजवडीत घडली.

वाकड : पत्नीच्या नावे बँकेत असलेले पैसे न दिल्याच्या रागातून व्यसनी अय्याश पतीने पत्नींचा गळा दाबून खून केल्याची घटना हिंजवडीत घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन सायंकाळच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुषमा विशाल साखरे (वय.२५,रा.) असे त्या महिलेचे नाव आहे. कैलास पांडुरंग बोडके (वय.५०, रा, बोडकेवाडी, माण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विशाल बाळासाहेब साखरे (वय. ३२, रा. डॉमिनोज पिज्झाच्या मागे हिंजवडी, ता मुळशी) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तीन वर्षांपूर्वी साखरे कुटुंबियांनी त्यांची हिंजवडीतील काही जमीन दोन कोटी रुपयांना विकली. हे सर्व पैसे कुटुंबप्रमुख बाळासाहेब तुकाराम साखरे यांनी स्वत:च्या तसेच पत्नी, सून व मुलगा विशालच्या नावांवर ठेवले होते. ही रक्कम ५७ लाख होती. मात्र, व्यसनाधिन असणाऱ्या विशालला मौज-मजा करण्यासाठी स्वतच्या नावावरील रक्कम दोन वर्षातच उडविली. स्वत:कडील पैसे संपवून त्याने पत्नीच्या नावावर असलेल्या पैशांवर त्याचा डोळा होता. हे पैसे मला दे, अशी मागणी तो वांरवार करीत होता. यावरून त्या दोघांमध्ये वाद होत असत. मंगळवारी विशालने नेहमीप्रमाणे मद्यपिऊन घरी येवून पत्नीकडे पैशांची मागणी करू लागला. त्यांच्यात भांडणे सुरु झाली भांडणे सोडविणाऱ्या आई-वडिलांनाही त्यांने वरच्या मजल्यावरील खोलीत कोंडले.(वार्ताहर)