शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

टपर्‍यांवर कारवाई

By admin | Updated: May 27, 2014 06:58 IST

संत तुकारामनगर पोलीस चौकीसमोरील म्हाडाच्या ३ एकर जागेवर असलेल्या ५० टपर्‍या अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई करून हटविण्यात आल्या

नेहरूनगर : संत तुकारामनगर पोलीस चौकीसमोरील म्हाडाच्या ३ एकर जागेवर असलेल्या ५० टपर्‍या अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई करून हटविण्यात आल्या. सोमवारी सकाळी १० वाजता या कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाई दिवसभर सुरू होती. संत तुकारामनगर, वल्लभनगर या मुख्य रस्त्यालगत संत तुकारामनगर पोलीस चौकीसमोर म्हाडाची ३ एकर जागा आहे. ही जागा मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे या रस्त्यालगत चायनिज, वडापाव पानटपर्‍या, चिकन, फुल विक्रेते यांनी अतिक्रमण केले होते. सोमवारी सकाळी म्हाडाचे अधिकारी विवेक पाटील, अशोककुमार वास्ते, संजय नाईक यांच्या उपस्थितीत महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने २ जेसीबी, २ क्रेनच्या साह्याने येथील टपर्‍या हटविण्यात आल्या. काही टपरीचालकांनी स्वत:हूनच आपल्या टपर्‍या काढून घेतल्या. कारवाई दरम्यान पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. पाटील, चपाईतकर यांच्यासह ७ पोलीस कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे १० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या टपर्‍यांना वारंवार नोटिसाही दिल्या होत्या. मात्र, टपरीधारक नोटिशीला दाद देत नव्हते. म्हणून आज सकाळी दहापासून म्हाडा आणि महापालिकेने अनधिकृत टपर्‍या हटविण्याची मोहीम राबविली. या वेळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. सुरुवातीला काही टपरीधारकांनी कारवाईला विरोध केला मात्र, पोलीस बंदोबस्तामुळे विरोध मावळला. म्हाडाने कारवाई केल्यामुळे रस्ता रिकामा झाला आहे. परंतु अतिक्रमण कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)