शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आत्मीयतेबरोबरच कृती हवी : आमटे

By admin | Updated: June 23, 2016 02:28 IST

कोणत्याही आपत्तीग्रस्तांबाबत सहवेदना असणे महत्त्वाचेच आहे; मात्र ती कृतीत उतरली तरच जास्त प्रभावी व उपयोगी ठरते, असे प्रतिपादन डॉ. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी केले.

पुणे : कोणत्याही आपत्तीग्रस्तांबाबत सहवेदना असणे महत्त्वाचेच आहे; मात्र ती कृतीत उतरली तरच जास्त प्रभावी व उपयोगी ठरते, असे प्रतिपादन डॉ. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी केले. बाबांच्या आनंदवन संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून प्रशिक्षण देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन येथे कौस्तुभ यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना १० टन धान्य पाठविण्यात आले. उपमहापौर मुकारी अलगुडे, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार सुभाष झांबड, आमदार दीप्ती चवधरी, माजी आमदार उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते.बागवे यांनी आपत्तीच्या काळात धावून जाणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. पंतप्रधान जगभर फिरतात; मात्र महाराष्ट्रातील दुष्काळाकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याची टीका त्यांनी केली. विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आनंदवन उपक्रम पाहून यावा व त्यात सहयोग द्यावा, असे आवाहन केले. उल्हास पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व आनंदवन यांचा संबंध उलगडून दाखविला. पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अभय छाजेड, सुधीर ज्यानजोत, माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. अजित दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)