शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नदी प्रदूषणप्रकरणी महापालिकेवर कारवाई

By admin | Updated: July 17, 2015 03:45 IST

पवना, इंद्रायणी व मुळा नदीत थेट सांडपाणी पात्रात सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेसह आळंदी नगर परिषदेवर पुणे

पिंपरी : पवना, इंद्रायणी व मुळा नदीत थेट सांडपाणी पात्रात सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेसह आळंदी नगर परिषदेवर पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, तर लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषदेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी गुरुवारी दिली.पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असल्याची तक्रार मनसेच्या पर्यावरण विभागाने केली होती. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणाला जबाबदार ठरणाऱ्या महापालिकेसह लोणावळा, आळंदी आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी ३ वर्षांपासून प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा सुरू होता. या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरातील नदीपात्रालगतच्या परिसराची पाहणी केली. (प्रतिनिधी)तळेगाव दाभाडे नगर परिषदेला ही यंत्रणा उभारण्याचे निर्देश देत,आळंदी नगर परिषदेच्या निष्काळजीपणाबद्दल पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीत दररोज निर्माण होणाऱ्या २९१ एमएलडी घरगुती सांडपाण्यापैकी २४० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा अस्तित्वात आहे. उर्वरित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट पवना व इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात असल्याची बाब निदर्शनास आली.