ओतूर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ९९ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST2021-01-01T04:07:05+5:302021-01-01T04:07:05+5:30

ओतूर ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि ओतूर विकास आघाडी ...

99 applications filed for 17 seats of Ootur Gram Panchayat | ओतूर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ९९ अर्ज दाखल

ओतूर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ९९ अर्ज दाखल

ओतूर ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि ओतूर विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार अर्ज छाननी व उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत त्यानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत तिनही पँनेल चे उमेदवारांनी वार्ड निहाय बैठका घेत मतदारांशी थेट संपर्क साधून प्रचारासा सुरवात केली आहे.

---

गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज

ओतूर- ९९, धोलवड- ३८, हिवरेखूर्द- १६ डिंगोरे - ३६ ,उदापूर - २७, शिरोलीखूर्द -३७, मांदारणे - ७, आलमे - ३३, अहिनवेवाडी -९, बल्लावाडी -२१, रोहोकडी -१७, पिंपरीपेंढार-४१, नेतवड -२४, पिंपरीपेंढार -४१, खामुंडी- १५

अशी अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांची संख्या आहे अर्ज छाननी, माघार यानंतर या गावांचे निवडणूक चित्र स्पष्ट होईल.

--

Web Title: 99 applications filed for 17 seats of Ootur Gram Panchayat