शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शिंदेवाडी येथे घोणस जातीच्या ४ फुटी विषारी सापाने ४७ पिलांना दिला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 8:37 PM

कात्रज बोगद्याशेजारील शिंदेवाडी येथे वस्तीत आलेल्या घोणस जातीच्या ४ फुटी विषारी सापाने ४७ पिलांना जन्म दिला.

ठळक मुद्देसाप हा पिलांना जन्म देतो तर इतर जातीतील साप अंडी

नसरापूर : कात्रज बोगद्याशेजारील शिंदेवाडी येथे वस्तीत आलेल्या घोणस जातीच्या ४ फुटी विषारी सापाने ४७ पिलांना जन्म दिला.पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे उपाध्यक्ष शंकर वाडकर यांनी शिंदेवाडी (ता. भोर) येथील वस्तीत आलेल्या घोणस जातीच्या विषारी सापाला पकडले. सदर साप मादी जातीचा असून उपचारासाठी ठेवला असताना या मादीने ४७ पिलांना जन्म दिला. याकरिता वाडकर व विभूते यांनी नसरापूर येथील वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे व वनपाल एस. यू. जाधवर यांना माहिती दिली.  त्यांनी सांगितले की,  साप हा पिलांना जन्म देतो तर इतर जातीतील साप अंडी देतात. सापामधे अंडी देणारे व पिलांना जन्म देणारे असे दोन प्रकार असतात, अशी माहिती दिली. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष सुशील विभूते यांनी सापाविषयी माहिती देताना सांगितले की, या सापाचे प्रजनन मे ते जून या महिन्यात होते. ६ ते ६० पिलांना जन्म देतात. यावेळी वन अधिकारी लांडगे यांच्या उपस्थितीत या सापासह पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

 

टॅग्स :katrajकात्रज