शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:44 IST

स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

रांजणगाव गणपती : पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर व कासारी फाट्याजवळ दोन वेगवेगळ्या दुचाकींना अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेश धोंडीराम भगत आणि सचिन वसंत आडे हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत.

दि.९ रोजी पहाटेच्या सुमारास महेश भगत हे त्यांच्याकडील दुचाकीवरून अहिल्यानगर बाजूने पुण्याच्या दिशेने येत असताना, कासारी फाटा जवळील एका हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला, ज्यात महेश भगत जखमी झाले. तसेच, याच मार्गावरून सचिन आडे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना कोंढापुरी येथे पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन आडे गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महेश धोंडीराम भगत (वय ४४) सध्या रा. शिक्रापूर ता. शिरूर, मूळ रा. काले ता. जुन्नर) आणि सचिन वसंत आडे (वय ३०) रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. ईश्वरनगर तांडा ता. उमरी जि. नांदेड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पवन रामचंद्र चव्हाण (वय २०) रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. पळसगाव तांडा ता. उमरी जि. नांदेड आणि प्रवीण शंकर धुमाळ (वय ३९) रा. पिंपळे धुमाळ ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार किशोर तेलंग आणि अतुल पखाले करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Two accidents on Pune-Nagar highway; two killed by unknown vehicles.

Web Summary : Two separate accidents on the Pune-Nagar highway near Shikrapur and Kasari Phata resulted in the deaths of Mahesh Bhagat and Sachin Aade after their motorcycles were hit by unidentified vehicles. Police are investigating.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईकhighwayमहामार्गPoliceपोलिसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल