शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंटमधील १६ दुचाकी वाहने जळून खाक; दौंड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:21 IST

सदरची वाहने नेमकी कशामुळे जळाली याचा उलगडा अद्याप झाला नसून या घटनेचा पोलीस शोध घेत आहेत

दौंड : लिंगाळी (ता. दौंड ) परिसरातील कल्पतरू अपार्टमेंटमधील १६ दुचाक्या जळून खाक झाल्या आहे. ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे अपार्टमेंटमधील वाहन मालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरची वाहने नेमकी कशामुळे जळाली याचा उलगडा अद्याप झाला नसून या घटनेचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती ठाणे अंमलदार महेंद्र गायकवाड यांनी दिली. 

याप्रकरणी अपार्टमेंटमधील रहिवासी हनीफ तांबोळी यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग शॉर्टसर्किटने लागली की गाड्या पेटवून दिल्या हे मात्र गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक २९ डिसेंबर  मध्यरात्रीच्या सुमारास लिंगाळी हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये ही घटना घडली. या घटनेत १५ दुचाकी वाहने आणि १ नॅनो कार जळाली आहे. प्रकरणी  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Daund: Sixteen bikes burned in apartment parking; investigation underway.

Web Summary : Sixteen two-wheelers were gutted in a fire at Kalpataru Apartment, Lingali, Daund. The incident occurred around midnight, causing significant financial loss. Police are investigating the cause, with suspicion of short circuit or arson. Hanif Tamboli, a resident, has filed a complaint.
टॅग्स :Puneपुणेcarकारbikeबाईकfireआगpollutionप्रदूषणPoliceपोलिस