शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एसटी बसला अपघात; 15 विद्यार्थ्यांसह 3 शिक्षक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 7:39 AM

एसटी बसची बंद पडलेल्या ट्रॅक्टरला धडक

पुणे: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या एसटी बसला अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील १५ विद्यार्थी, ३ शिक्षक आणि चालक जखमी झाले आहेत. विद्यार्थी सहलीवरुन परतत असताना पहाटे चारच्या सुमारास तळेगाव दाभाडे परिसरात एसटीला अपघात झाला. रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रॅक्टरला बसनं धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं ऊसाची ट्रॉली महामार्गावर उलटली. या अपघातात एसटी बसमधील एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी तसेच 3 शिक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेले विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील बी. जे. खताळ विद्यालय, धांदरफळ येथील आहेत. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना उपचारासाठी महामार्गालगत असलेल्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर एसटी बस बंद पडली, तर ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊस महामार्गावर पसरला. त्यामुळे मुंबईवरून पुण्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. पर्यायी मार्ग म्हणून एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात