शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 28, 2014 02:04 IST

राज्यभरातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यातील १४ निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून बाहेरून पुण्यात २९ निरीक्षक बदलून आले आहेत.

पुणे : राज्यभरातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यातील १४ निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून बाहेरून पुण्यात २९ निरीक्षक बदलून आले आहेत. पुणे शहरातून बदली झालेले अधिकारी (कंसात बदली झाल्याचे ठिकाण) : महेश जोशी (सीआयडी), सुहास नाडगौडा (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुनील देशमुख (सीआयडी), बाळकृष्ण कुतवळ (एटीएस), सुनील घारगे (सोलापूर शहर), निशिकांत भुजबळ (कोल्हापूर), संपतराव पाटील (रत्नागिरी), दीपक आर्वे (गुप्तवार्ता विभाग), सुनील तांबे (एटीएस), उदय डुबल (पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची), गौतम कांबळे (ठाणे शहर), रामचंद्र गायकवाड (सीआयडी), प्रकाश गरड (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड), चंद्रकांत घोडके (नाहस). पुणे शहरात बदली होऊन आलेले अधिकारी (पूर्वीच्या नियुक्तीचे ठिकाण) : प्रकाश मासाळकर (भंडारा), सूर्यकांत कांबळे (सीआयडी), अनिल पात्रुडकर (सीआयडी), मसाजी काळे (सीआयडी), प्रतिभा जोशी (सीआयडी), विजया कारंडे (सीआयडी), सूर्यकांत पवार (विशेष सुरक्षा विभाग), रंगनाथ उंडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड), मोसेस लोबो (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड), सुभाष अनिरूध्द (कारागृह विभाग), मिलिंद गायकवाड (एटीएस), धनंजय धुमाळ (एटीएस) नारायण साबळे (पोलीस महासंचालक कार्यालय), दिलीप शिंदे (पोलीस महासंचालक कार्यालय), विजय बाजारे (बीडीडीएस, पुणे), बाजीराव मोळे (नागपूर शहर), अरुण ओंबासे (कोल्हापूर), प्रभाकर ढमाले, शंकर जिरगे, सुदाम दरेकर, राजकुमार वाघचवरे, नूरमहंमद शेख (एसीबी), संजय कुरूंदकर (नागपूर ग्रामीण), विजय शिंदे (रत्नागिरी), दिनकर कदम (मुंबई), राम राजमाने (मुंबई), राहुल येवले (मुंबई), ज्ञानेश्वर शिवथरे (ठाणे), प्रकाश मासाळकर (भंडारा).