शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

आरक्षणाचे अस्त्र भाजपावरच उलटेल - तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:44 AM

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोदी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणाचे अस्त्र भाजपाच्याच अंगावर उलटेल, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केली.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोदी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणाचे अस्त्र भाजपाच्याच अंगावर उलटेल, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केली. भाजपाने फसविल्याची जाणीव बहुजन समाजामध्ये प्रबळ झाल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, नोटाबंदीप्रमाणेच हाही निर्णय सरकारने अत्यंत घाईगर्दीत घेतला. आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नव्हे. हे आरक्षण देण्याआधी सरकारने कोणतेही सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण केले नाही किंवा आयोग नेमून त्याचा अहवाल मागविला नाही. अशा निर्णयांसाठी सबळ आकडेवारीची गरज असते. पण ती गरज भाजपाला वाटली नाही.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९