शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

राहुल गांधींनी वचन पाळले, १२ वर्षीय मुलाला स्पोर्ट्स शूज भेट म्हणून दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 16:44 IST

Congress leader Rahul Gandhi kept his promise : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यादरम्यान ते विविध ठिकाणी लहान मुलांची तसेच विद्यार्थ्यांचीही भेट घेताना दिसत आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )  सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2021) प्रचारात व्यस्त आहेत. यादरम्यान ते विविध ठिकाणी लहान मुलांची तसेच विद्यार्थ्यांचीही भेट घेताना दिसत आहेत. यादरम्यान, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथे गेले असताना त्यांची भेट १२ वर्षीय अँटनी फेलिक्स या मुलाशी झाली होती. त्यावेळी त्यांनी त्याला शूज देण्याचे वचन दिले होते. त्या वचनानुसार राहुल गांधी यांनी फेलिक्स याला स्पोर्टस् शुज पाठवत वचनपूर्ती केली आहे. (Rahul Gandhi kept his promise and gave sports shoes to a 12-year-old boy) राहुल गांधी हे कन्याकुमारीच्या दौऱ्यावर असताना तिथे फेलिक्स हा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचा पोस्टर घेऊन उभा होता. राहुल गांधी हे चहा पिण्यासाठी एका स्टॉलवर गेले असताना त्यांची नजर या मुलाकडे गेली. त्यावेळी राहुल गांधी यांनी या मुलाची विचारपूस केली. तेव्हा फेलिक्सने मी १०० मीटर शर्यतीमधील धावपटू असल्याचे राहुल गांधींना सांगितले होते. मग राहुल गांधींनी धावताना शूज घालून धावतोस की अनवानी पायांनी अशी विचारणा त्याच्याकडे केली होती. तेव्हा त्याने आपण अनवानी पायांनी धावत असल्यासे सांगितले.   

तेव्हा राहुल गांधी यांनी त्याला स्पोर्टस् शूज पाठवून देण्याचे तसेच त्याला प्रशिक्षणासाठी कुठल्यातरी अकादमीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते, ते वचन पूर्ण करताना आता राहुल गांधी यांनी फेलिक्स याला स्पोर्टस् शूज पाठवून दिले आहेत.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१