लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई काँग्रेसच्या दोन आमदारांचा स्वबळाचा नारा; भावना पक्षश्रेष्ठींना कळवू : खासदार वर्षा गायकवाड - Marathi News | Two Mumbai Congress MLAs' slogan of self-reliance; Will convey their sentiments to the party leadership: MP Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसच्या दोन आमदारांचा स्वबळाचा नारा; भावना पक्षश्रेष्ठींना कळवू : खासदार वर्षा गायकवाड

आम्ही या महाराष्ट्रात, मुंबईत जन्माला आलो याचा आम्हाला गर्व आहे, मराठी आमची भाषा मानतो. पण मराठी बोलायला येत नाही म्हणून कोणाला मारझोड कराल, तर काँग्रेस अशा लोकांसोबत उभी राहू शकत नाही. - काँग्रेस. ...

विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश - Marathi News | Lawyer Ujjwal Nikam, three more to Rajya Sabha; Shrungala, Sadanandan, Meenakshi Jain also included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश

केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा याबाबतची अधिसूचना काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांचा व त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. विशेषत: निकम यांचा त्यांनी विशेष गौरव केला.  ...

पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण - Marathi News | Election Commission : A thorough revision of voter lists across the country from next month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण

निवडणूक आयोगाची सज्जता : बहुतांश राज्यांत आटोपले याद्यांचे पुनरीक्षण, याद्या वेबसाइटवर  ...

भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं? - Marathi News | Ujjwal Nikam net worth wealth BJP rajya sabha MP How crores rupees house in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

Ujjwal Nikam Net worth property: लोकसभेला पराभूत झालेले उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली ...

आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..? - Marathi News | What if we gave MLAs and ministers a nightgown in a hurry? letter to Rahul Narvekar after Sanjay Gaikwad Canteen row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

२०१३ मध्ये क्षितिज ठाकूर यांनी पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. त्याआधी मनसेमध्ये असताना राम कदम यांनी शपथ घेण्यावरून अबू आझमी यांचा सभागृहातच कार्यक्रम केला होता. ...

तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय... - Marathi News | Jayant Patil, who expressed his desire to resign three times from Sharad pawar NCP, resigns? BJP is saying... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

Jayant Patil News: जयंत पाटील यांनी यापूर्वी तीन वेळा पदावरून मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा दबाव आहे. ...

ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी - Marathi News | Rohit Pawar's name in ED chargesheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी

जानेवारी २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. ...

१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; भाजपाचा शिवाजी पार्कवर जल्लोष - Marathi News | 12 forts included in UNESCO world heritage list bjp celebrates shivaji park dadar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; भाजपाचा शिवाजी पार्कवर जल्लोष

मुंबईत १०६ ठिकाणी शिव आरती, शिव जल्लोष होणार ...

नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj reaction over congress to be choice of rahul gandhi as prime minister after narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी दुसरे चेहरे आहेत, असे काँग्रेसकडून म्हटले जात असल्याचे सांगितले जात आहे. ...